Aplibachat या ब्लॉग चा नेमका उद्देश काय आहे | how to save money ?

नमस्कार मित्रांनो,

आपली बचत याचा अर्थच आहे बचत म्हणजे ती कोणत्याही प्रकारे असू,द्या त्याआधी मी माझा थोडक्यात परिचय देऊ इच्छितो तर माझं नाव राहुल वाघमारे तुम्ही मला Youtube वर पाहिले असेल जिथे माझा याच नावाने चॅनेल आहे

त्या चॅनेल ची लिंक मी खाली देतोय एकदा visit करून नक्की पहा

https://youtube.com/@aplibachatbyrahul?si=62lFObLGaQikOpor

इथे जाऊन ही तुम्ही मला सपोर्ट करू शकता आणि दुसरा एक प्लॅटफॉर्म म्हणजे फेसबुक या ठिकाणी जाऊन ही तुम्ही मला सपोर्ट करू शकता page ला follow करून खाली लिंक देत आहे.

https://www.facebook.com/profile.php?id=61567265677172&mibextid=ZbWKwL

तर हे सर्व सांगण्याचा उद्देश म्हणजे तुम्ही जाणत असाल ही मी आशा करतो.

how save your money

मित्रांनो आपल्याला आपल्या आयुष्यात सर्व प्रकारची बचत करण्याचा प्रयत्न करायचा आहे पण महत्वाचे म्हणजे पैशांची बचत आपल्याला कशी करता येईल ते आपल्याला प्रथम पाहायचे आहे म्हणजे आपण जे पैसे कमावतो तर ते पैसे आधी बचत आणि नंतर आपल्या गरजा असं जर गणित जुळवता आलं तर आपल्याला पैशांची कमी किंवा चंचन कधीच भासणार नाही.

दुसरी बचत म्हणजे खालील प्रकारे

How to save your helth

मित्रांनो जसे आपल्याला आपल्या आयुष्यात पैसे महत्वाचे आहेत तशीच आपली तब्येतीची काळजी घेणं किंवा आपल्या helth ची काळजी घेणं हे देखील तितकंच महत्वाचे आहे आहे हे तर तुम्ही 100% जाणून असाल कारण तुमचं जर शरीर व्यवस्थित किंवा निरोगी असेल तर तुम्ही काहीही करू शकता येणाऱ्या आयुष्यात.

तिसरी बचत.

How save your relationship

मित्रांनो आणि मैत्रिणींनो आता मी दोघांसाठी ही सांगेल जशा वरील दोन्हीही गोष्टी आपल्या आयुष्यात महत्वाच्या आहेत तर तशीच प्रकारे आपली नाती जपणे ही तितकंच महत्वाचे आहे आपले आयुष्य जगण्यासाठी हे विसरून तर तुम्हाला जमणार नाही.

 

मित्रांनो बचतीचे तसे खूप प्रकार आहेत आणि tech आपल्याला इथून पुढे जाणून घ्यायचे आहेत आणि म्हणूनच हा ब्लॉग बनवण्याचे माझ्या डोक्यात आले की हे सर्व आपल्याला समजले पाहिजे की या गोष्टी जगण्यासाठी किती महत्वाच्या असतात.

 

धन्यवाद आपण ब्लॉग वाचलात आणि आशा करतो तुम्हाला आवडला ही असेल.

Leave a Comment