विध्यार्थ्यांनी आपले महिन्याचे बजेट कसे ठरवावे ? Students Monthly Budget In Marathi

विध्यार्थ्यांनी आपले महिन्याचे बजेट कसे ठरवावे ? Students Monthly Budget

नमस्कार मित्रांनो आजचा ब्लॉग आहे की विध्यार्थ्यांनी आपले महिन्याचे बजेट कसे ठरवावे  यावर,मला माहित आहे तुम्ही विध्यार्थी असणार म्हणून हा लेख वाचत आहात आणि जरी नसलात तर आपल्या आयुष्यात विध्यार्थी जीवन हे जगालाच असाल हे मला माहित आहे, कारण आपल्या सर्वांच्याच आयुष्यात हा टप्पा येऊन गेलेला आहे

तर मित्रांनो आपण बोलत आहोत विध्यार्थी बजेट किंवा Students Monthly Budget हे ठरवणे आपल्या सर्वांनाच अवघड जाते कारण विध्यार्थी जीवनात आपण या गोष्टींचा विचारच करत नाही आणि त्यातल्या त्यात तेवढी समज ही नसते वडील किंवा आईने जितके पैसे दिले ते उडवा म्हणजे वडापाव खा, पिज्जा खा, चायनीज भेळ खा किंवा कुठेतरी फिरायला जा या मध्येच आजच्या विध्यार्थ्यांचे पैसे संपतात आणि परत वडिलांना विचारले की ते रागावतात, तर आपण मुद्देसूद पाहूया की महिन्याचे विध्यार्थी बजेट कसे ठरावयाचे.

Family Monthly budget
Family Monthly Budget

पाहिलं म्हणजे

1 ) तुमचा रोजचा दैनंदिन खर्च जाणून घ्या

मित्रांनो तुम्ही म्हणाल आता हा रोजचा खर्च कसा निश्चित करणार कारण रोज काहीनाकाही आम्हाला लागत असते, गरज असते कॉलेज मध्ये काही प्रोजेक्ट असतात त्यांना ही खर्च लागतो तर तो कसा काढू तर घाबरू नका आपण ठरवूया, पहा म्हणजे तुमचा येण्या जाण्याला किती खर्च लागतोय, टिफिन साठी किती खर्च लागतोय किंवा जे काही प्रोजेक्ट असतील त्याला किती खर्च लागतोय तो व्यवस्थित लिहून ठेवा म्हणजे दैनंदिन खर्च तुम्हाला कळून येईल.

Monthly budget
Monthly budget

 

family monthly budget in marathi

2 ) वयाफळ खर्च टाळा

वायफळ खर्च मित्रांनो माझ असं म्हणणं नाहीये की तुम्ही वायफळ खर्च दररोज करत असतात पण जो काही अनावश्यक खर्च आहे तर तो तुम्ही दररोज करत असता करतच असतात,
उदा. जसं मित्रांना पार्टी देणं, उगाच टिफिन आहे तरी बाहेरच खाणं,ज्या गोष्टी तुमच्याकडे आहेत तरी तुम्ही त्या परत घेत आहात गरज नसताना किंवा तुमच्या घरापासून स्टेशन किंवा बस स्टॉप जवळ आहे आणि तिथे तुम्ही पायी सहज पोहचू शकता तरीही तुम्ही वाहनाचा वापर करता या ठिकाणी तुम्ही वयफळ खर्च करत आहात तेव्हा तुम्हाला तिथे बचत करता आली पाहिजे.

3 ) व्यसणाच्या आहारी जाणे

मला माहित आहे मित्रांनो तुमचं वय कमी आहे तुम्ही आत्ता कॉलेज मध्ये आहात, काहीतरी शिक्षण्याचा प्रयत्न करत आहात पण तरीही तुम्हाला कुठेनाकूठे आणि कोणतेनाकोणते व्यसन लागतंच असते तर ते टाळणे खूप गरजेचे आहे तेव्हाच तुम्ही तुमच्या family monthly budget मध्ये सहभागी होऊ शकता आणि मुळात व्यसन करणे ही सर्वात मोठी चूक आहे हे लक्षात ठेवणे तुमच्या साठी खूपच गरजेचं आहे.

4 ) महागडी गाडी किंवा वाहन घेणे

मित्रांनो मी समजू शकतो तुमच्या ही काही इच्छा असतील की तुम्ही ही तुमच्या श्रीमंत मित्रप्रमाणे महागड्या गाड्या घ्याव्यात आणि त्यावर showof करावा पण एक लक्षात ठेवा मित्रांनो आपल्या family च्या खर्चावर ते शोक पूर्ण करून नका, तर जेव्हा तुम्ही कमवायला लागेल आणि तुमची तितकी लायकी होईल तेव्हाच तुम्ही ती गाडी घ्या म्हणजे तुमच्या परिवाराला ही तुमच्या वर गर्व होईल.

month budget plan

5 ) Family Monthly Budget मध्ये सहभागी व्हा

मित्रांनो याचा अर्थ सोप्या शब्दात मी तुम्हला सांगू शकतो जसं तुमच्या घरात monthly family budget वर नेहमी चर्चा होत असेल आणि तुम्ही ही ती कधीनाकधी ऐकलेली असणार तर ते याच गोष्टी वर बोलत असतात की आपल्या महिन्याचा खर्च कसा चालवायचा आणि त्यातून बचत कशी करायची
तर तुम्हाला जेव्हा हे कळेल तेव्हाच तुम्ही ही तुमचे एक छोटेसे Students monthly budget ठरवू शकता

budget 2025-26 marathi

निष्कर्ष :-

मित्रांनो जेव्हा तुम्ही तुमचे घरचेच कसे बजेट ठरवतात या मध्ये सहभागी व्हाल तेव्हा तुम्हाला या गोष्टींचा अनुभव येऊ शकतो की तुम्ही तुमचे विध्यार्थी बजेट कसे ठरवू शकता.

धन्यवाद मित्रांनो जर तुम्हाला हा students monthly budget चा ब्लॉग कळला असेल तर खाली कमेंट्स करून share करायला विसरू नका कारण तुमच्या share मुळे इतर लोकांना ही मदत मिळेल.

Leave a Comment