RBI चा सर्वसामान्यांना मोठा दिलासा ₹ | RBI Repo Rate Information In Marathi
नमस्कार मित्रांनो RBI ने सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे आणि आनंदाची बातमी देखील आहे ते कसं RBI ने २५ बेसिस पॉइंटने व्याजदरात कपात केली आहे. त्यामुळे आता व्याजदर ६.५० टक्क्यांवरून ६.२५ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे , तर आजच्या ब्लॉग मध्ये पाहूया पण तत्पूर्वी सामान्य जनतेला जे Home Loan, Car Loan वर जे EMI होते त्या मध्ये घसरण होऊन खूप मोठा दिलासा मिळणार आहे आणि आपल्या महिन्याच्या बजेट मध्ये मोठी बचत ही होणार आहे.
गेल्या पाच वर्षात व्याजादरात कोणतेही बदल झाले नव्हते पण या वेळेस भारतीय रिजर्व बँक ने चांगला निर्णय घेतला आहे जेणेकरून तुमच्याकडे आमच्या सर्वसामान्य जनतेला व्याजदरात ( Repo Rate Reduce By RBI ) दिलासा मिळणार आहे आणि आपल्याला प्रोत्साहन मिळणार आहे ते आर्थिक बचतीकडे, रिझर्व्ह बँके
कोणाकोणाते बदल झाले ते पहा.

1) कर लोन च्या EMI मध्ये घसरण :-
मित्रांनो आपण सर्वासामान्य लोकं आहोत आणि आपली स्वप्ने ही खूप मोठी नाहीत रोटी, कपडा, और मकान अशी आपली गरज आहे आणि ती जर भागली तर स्वर्गात आल्यासारखं भासले जाते आणि दुसरं म्हणजे आपल्याला सोयीस्कर होण्यासाठी आपण वाहन घेत असते अर्थातच कार किंवा इतर फोर व्हीलर जेणेकरून आपल्या परिवाराला आनंदात कुठे फिरायला घेऊन जाऊ शकतो.
आणि याच कार साठी आपण लोन घेत असतो आणि या लोन मध्ये आपल्याला RBI कडून मोठा दिलासा मिळाला आहे
Repo Rate चा चार्ट पुढील प्रमाणे,
RBI रेपो दर चार्ट (Repo Rate Chart) – 2020 ते 2024
| वर्ष | महिना | रेपो दर (%) |
|---|---|---|
| 2020 | मार्च | 5.15% → 4.40% |
| 2020 | मे | 4.40% → 4.00% |
| 2021 | संपूर्ण वर्ष | 4.00% (स्थिर) |
| 2022 | मे | 4.00% → 4.40% |
| 2022 | जून | 4.40% → 4.90% |
| 2022 | ऑगस्ट | 4.90% → 5.40% |
| 2022 | सप्टेंबर | 5.40% → 5.90% |
| 2022 | डिसेंबर | 5.90% (स्थिर) |
| 2023 | फेब्रुवारी | 5.90% → 6.50% |
| 2023 | संपूर्ण वर्ष | 6.50% (स्थिर) |
| 2024 | जानेवारी | 6.50% (स्थिर) |
मित्रांनो तुम्ही समजलाच असाल की भारतीय रिजर्व बँक ने गेल्या काही वर्षात व्याजदरात कोणतेही मोठे बदल केले नव्हते आणि आत्ताच्या या बदलामुळे सर्वासामान्यांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे असं आपण म्हणून शकतो.

2 ) Home लोन साठी मोठा दिलासा :-
मित्रांनो मी चुकीचा नाहीये तर आपण सर्वांनीच Home Loan घेतले आहे आणि यासाठी आपण भरभक्कम महिन्याला EMI भरत असतो तर यामध्ये ही RBI ने मोठा दिलासा दिला आहे की आता आपल्या ला Interest Rate असतो तो ही कमी झाला आहे आणि आपल्या EMI मध्ये ही कपात होणार आहे या RBI Repo Rate मुळे तर मला खूप मोठा दिलासा मिळाला आहे, असेच तुम्हाला ही वाटते का मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा.
📌 महत्त्वाचे:
- रेपो दर म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) व्यावसायिक बँकांना अल्पकालीन कर्ज देताना लावणारा व्याजदर.
- जर RBI रेपो दर वाढवतो, तर कर्जे महाग होतात.
- जर RBI रेपो दर कमी करतो, तर कर्ज घेणे स्वस्त होते, जे अर्थव्यवस्थेला चालना देते.
➡ सध्याचा रेपो दर: 6.50% (2024 मध्ये स्थिर).
➡ नवीन अपडेटसाठी RBI च्या अधिकृत संकेतस्थळावर पहा.
मित्रांनो नक्कीच ही माहिती तुम्हाला आनंद देऊन गेली असेल तर नक्कीच आपल्या मित्रांना परिवाराला share जरूर करा आणि खाली दिलेल्या कमेंट बॉक्स मध्ये कमेंट्स करायला ही विसरू नका.