महिन्याची किराणा लिस्ट कशी बनवायची | Monthly grocery list’ in marathi

महिन्याची किराणा लिस्ट कशी बनवायची | Monthly grocery list’ in marathi 

 

नमस्कार मित्रानो Monthly grocery list’ in marathi
म्हणजेच महिन्याचे किराणा सामानाचे एक नियोजनबद्ध केलेला आकडा,
मला माहिती आहे तुम्हाला ही माहिती जाणून घेण्याची इच्छा आहे आणि त्यासाठीच आपण हा ब्लॉग आणत आहोत जेणेकरून आपल्या सर्वसामान्य परिवाराला सर्वसामान्य परिस्थिती मध्ये आपल्या घरातील किराणा सामानाची list बनवून घराचे monthly badget ठरवता येईल,
तर चला जाणून घेऊया टप्प्या टप्प्याने.

पहिल्या तर आपल्याला आपल्या परिवाराला लागणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टींची लिस्ट काढावी लागेल लहान मुलांपासून ते वयोवृद्ध वडील जनांपर्यंत जसे

महिन्याची किराणा यादी कशी बनवायची
how to make grocery list in marathi

 

लहान मुलांसाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टी किंवा वस्तू

  1. पहिले महत्त्वाचे म्हणजे दूध

  2. लहान मुलांसाठी डायपर

  3. कपडे

  4. खाण्यासाठी लागणारे पदार्थ

 

शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टी

  1. Uniforms ला लागणारा खर्च
  2. शाळेची ठराविक फी
  3. वह्या पुस्तके घेण्यासाठी लागणारा खर्च ( शाळेत मिळत नसतील तर )
  4. त्यांच्या ठराविक कालावधीत जाणाऱ्या शैक्षणिक सहलींसाठी लागणारा खर्च इत्यादी

 

आता आपल्या साठी म्हणजेच कामाला जाणाऱ्यांसाठी

आता पहा आपण कामाला जातो कशासाठी तर ते पैसे कमावण्यासाठी आणि पैसे कोणासाठी कमावतो तर सहजपणे आपल्या मुखातून उत्तर येईल की परिवारासाठी पण ते तर आहेच पण आपल्याला ही बाहेर जाताना काही खर्च लागत असतो पण तो आपण गृहीत पकडतच नसतो का तर आपण परिवारासाठी कमावतो ना,

पण तस नाही महिन्याच्या पगारामधून आपल्याला ही काही रक्कम बाजूला काढावी लागते

  • आपल्या नीटनेटकेपणा राखण्यासाठी
  • येण्याजाण्यासाठी
  • जेवणासाठी

 

तर आपण थोडं विषयांतर होतोय आपल्याला महिन्याची सुनियोजित करण्याची एक लिस्ट बनवायची आहे तर या सर्व खर्चा नंतर पाहुयात

सर्वात महत्त्वाचे म्हणजे

  1. तेल
  2. गव्हाचे किंवा तुम्ही ज्या पिठाच्या पोळ्या खाता ते पीठ
  3. मीठ
  4. साखर
  5. चहा पत्ती
  6. काही डाळी
  7. कपडे, अंग आणि भांडी धुण्याचे साबण
  8. कोलगेट
  9. पोहे शेंगदाणे
  10. तांदूळ

मित्रांनो या झाल्या फक्त सहज लागणाऱ्या किराणा मधील वस्तू सामान्य माणसाला महिना या गोष्टींमुळे चालू शकतो बाकी तुम्हाला काही add करायचं असेल तर तुम्ही करू शकता

या व्यतिरिक्त

स्वयंपाकासाठी लागणारा गॅस

आणि इतर खर्च वेगळा होत असतो

 

तर मित्रानो काही मिनीमम गोष्टींची किराणा यादी किंवा Monthly grocery list’ in marathi

आपल्याला या ब्लॉग मध्ये वाचायला मिळाली असेल आणि ही अगदी आपल्या सामान्य माणसाच्या गरजेला लागणाऱ्या गोष्टींची यादी आहे

आशा करतो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल

 

How to make grocery list in marathi 

Leave a Comment